STORYMIRROR

Kiavi Kirti Ravikumar

Others

2  

Kiavi Kirti Ravikumar

Others

नातं

नातं

1 min
57

एक नातं, नातं असत, साऱ्यांचं वेगळ असतं

त्या नात्यांमध्ये अहो,एक छोटस कुंपण असत. 

      त्या कुंपणात राहुन सारं आनंदी असतं,

     'दुखाला, कारण तेव्हा तिथे मुळी हो नसतं.

पण, फस्त मग केव्हा, जेव्हा कुंपण पार होतं,

त्या नात्यांचं मग तेव्हा अस्तित्व संपूण जातं.

     त्या कूंपनाच्या आत सार पवित्र असतं,

     दिसणाऱ्याला का जाने काय विचित्र त्यात वाटं.

   तो त्याचं ठरवून बसतो,हे नातं नाही सभ्य 

 पण नजरेची ती खोट, त्याला आतलं काय ठाऊक 

       मन असलं जर स्वच्छंद,

       तर प्रत्येक नातं टिकतं.

एक नातं,नातं असतं सारयाचं वेगळ असतं 

त्या नात्यामध्ये अहो,छोटस कुंपण असतं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन