STORYMIRROR

Kiavi Kirti Ravikumar

Others

3  

Kiavi Kirti Ravikumar

Others

नवे वर्ष

नवे वर्ष

1 min
160

नवे वर्ष येतात 

ज्या वर्षाला नविन 

म्हणतो,ते काळाप्रमाणे 

जुने वर्ष होऊन 

ते निघून ही जातात.

भौगोलिकदृष्ट्या, पृथ्वी चा खेळ नीराळा,

पण, आपल्या मनाचा खेळ ही आगळा.

क्षणात वैर क्षणात प्रेममय 

अशा वातावरणाचा गोंधळ

होतो मनी.

काय या मनाचा कल्लोळ 

रोखु शकतो का कोणी?



साहित्याला गुण द्या
लॉग इन