STORYMIRROR

Kiavi Kirti Ravikumar

Abstract

3  

Kiavi Kirti Ravikumar

Abstract

तु अबोला राहीलास...

तु अबोला राहीलास...

1 min
156

एकटे पडले आज 

नाही कोणी सोबती 

मंदिरातला देव ही 

देऊळातच बसून आहे 

आवाज देऊन ही 

तो धावून आला नाही 

एवढा काय रे राग 

तुला देवा 

कि, 

तु अबोला राहिलास......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract