द्याल का माझी साथ
द्याल का माझी साथ
रुसवे फुगवे कशाला आता
जेव्हा प्रितीची आहे बरसात
जगाच्याही पुढे जाऊ
द्याल का हो माझी साथ
रुसवे फुगवे कशाला आता
जेव्हा प्रितीची आहे बरसात
जगाच्याही पुढे जाऊ
द्याल का हो माझी साथ