STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

दुनिया बेईमान असते

दुनिया बेईमान असते

1 min
268

दुनिया एवढी बेईमान असते

मला जर का माहित असते,

या दुनियेशी माझे मुळीच

काही देणेघेणे नसते..


माझ्या चांगुलपणाचाच

साऱ्यांनीच फायदा घेतला,

संधी साधून त्यांनीच मोठा

माझ्यावरच डाव घातला


दु:खच येतं आपल्या वाट्याला

करुन उपकार कुणावर,

डाग शेवटी आपल्याला

आपल्याच चांगुलपणावर


कसं ओळखावं दुनियेला

ठेवावा भरोसा कुणावर,

केवढी दुष्ट ही दुनिया

करुन उपकार दुनयेवर


शेवटी करणार काय

पश्चात्ताप नी दुःख,

आपणच पाहायचं

याही दुनियेचं सुख


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy