STORYMIRROR

Latika Choudhary

Romance Tragedy

2  

Latika Choudhary

Romance Tragedy

दुःख आता फार झाले.

दुःख आता फार झाले.

1 min
14.2K


वृत्त- मनोरमा

 लगावली- गालगागा गालगागा

 दुःख आता फार झाले

 भोग त्याचे भार झाले

 चंद्र माझ्या सोबतीला

 विस्तवही गार झाले

 याद सावू येत जाते

 हारणे माघार झाले

 काल अंधःकार होता

 दिप माझे यार झाले

 अंबरी मी काढलेल्या

 दार नक्षीचेच झाले

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance