STORYMIRROR

Manju Thaware

Romance

3  

Manju Thaware

Romance

धुंवाधार पाऊस

धुंवाधार पाऊस

1 min
26.8K


धुंवाधार पाऊस

आणि तुझी आठवण,

ओघळणारा थेंब

डोळा भरून क्षण,


गच्च भरून आलेलं काळंकुट्ट आभाळ

मनाच्या कोपऱ्यात विस्मृतीतलं शेवाळ,


कडाडणा-या विजा बेदरकार

तुझ्या ‌आठवणींचा चौफेर चौकार,


ढगांचा गडगडाट धडधड काळजात

तुझ्या शिवाय ‌काय शोधू या जीवनात ??


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance