STORYMIRROR

Sapana Thombare

Romance Others

3  

Sapana Thombare

Romance Others

धोका

धोका

1 min
595

प्रेम मागितले मी धोका मला दिला

 हात मागितला मी छळ मला दिला


 काय चूक होती गं माझी या प्रेमात

 साथ मागितली मी घाव मला दिला


 सोडून का जाते मला सांग जरा गं

 सुख मागितले मी अंधार मला दिला


 नजर फिरुन गेलीस दुसऱ्या वाटेवरी

हृदय मागितले मी पैसाच मला दिला


 नव्हते प्रेम तुझ्या मनात माझ्याबद्दल

श्वास मागितला मी अंतच मला दिला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance