देवा श्री शंभो
देवा श्री शंभो
देवा श्री शंभो…
लोटांगण तव चरणा
करितो तुला
दुःख ताप हरोनी
सुख दे तू मना ।।
देवा श्री शंभो…
सरु देव क्लेश राग
न्हाऊ दे भक्ती सागरा
सकलजो भक्तजना ।।१।।
दुःख ताप हरोनि सुख दे तु मन
करितो तुला…
देवा निलकंठा…
नाव तुझे गौरीहरा
आलो मी शरण तुला
दे वर जराधिशामना । ।।२।।
दुःख ताप हरोनि सुख दे तु मन
करितो तुला…
विष्णुवल्लभा तू कैलाशनाथ
शशिशेखर तू कर्पुरगौरा
दर्शनं तू सनातना
धाव हाकेला सुरसूदना ।।३।।
दुःख ताप हरोनि सुख दे तु मन
करितो तुला…
