STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance Others

3  

Sangam Pipe Line Wala

Romance Others

डोळ्यात पाणी आणते.....

डोळ्यात पाणी आणते.....

1 min
274

माझ्या स्वप्नांची राणी बनून तू 

खोट खोट डोळ्यात पाणी आणते......


तूच सुरवात केली नजर मिळवण्याची 

तुझ्या मनाला माझ्या मनाशी जुळवण्याची 

पुढाकार घेवून तू का माघार घेते.....


माझ दुख तूच जाणत होती 

देवाकडे माझ सुख मागत होती 

जीव लावून तू का तिरस्कार करते....


मला मिळवण्याची तुझी जिद्द होती 

तुझ्या प्रेमाची ना कुठली हद्द होती 

प्रेमाच्या वाटेवर तू का दिशा भूल करते.....


संगमला तू मानले तुझी आस 

तुझ्या श्वासात तो घेत होता श्वास 

श्वास कोंडवून तू का दगा देते.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance