Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

दैवत छत्रपती

दैवत छत्रपती

1 min
540


महार, मांग , बारा बलुतेदार

गोळा करूनी मावळे मूठभर ---


जीवावर झाले उदार

सगळे सोडूनी घरदार -----


घेतली शपथ स्वराज्याची

पाठीशी जिजाऊ माऊली तयांची -----


शत्रूंविरोधात उठवले रान

परस्त्रीचा ठेवूनी मान-----


गडकिल्ले कडेकोट बंदोबस्त करूनी 

रयतेला सुख दिले भरभरूनी ------


पराक्रमी, गुणवंत, प्रजाहितदक्ष, दूरदृष्टी ठेवणारा

अशा रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा ------



Rate this content
Log in