STORYMIRROR

Sant Tukaram

Classics

2  

Sant Tukaram

Classics

चंदनाचे हात पायही

चंदनाचे हात पायही

1 min
16.6K


चंदनाचे हात पाय ही चंदन ।

परिसा नाही हीन कोणी अंग ॥१॥


दीपा नाही पाठी पोटी अंधकार ।

सर्वांगे साकर अवघी गोड ॥२॥


तुका म्हणे तैसा सज्जनापासून ।

पाहता अवगुण मिळेचि ना ॥३॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics