छत्रपती !
छत्रपती !


पाहून हा इतिहास, मन बहरून आले
राजे तुमच्या मुळेच, मन शिवमय जाहले
साऱ्या जगाचे पोशिंदे, आज छत्रपती जाहले
स्वागतास तुमच्या, ते देवही अवतरले ||
झुकल्या त्या माना, झुकले ते इंग्रज ही
थाठ पाहून राजे तुमचा, बिथरले ते मुघल ही,
पराक्रमी शुर असे, हाती तलवार भवानी आईची
घडविले हिंदवी स्वराज ते, शपथ राखून त्या जिजाईची ||