चहा
चहा




सकाळ ची सुरुवातच तुझ्या पासून होते,
गोड होते तोंड तुझ्यापासून....
तुझ्या पासून सुंदर अशी सकाळ होते,
म्हणूनच दिवस आमचा हा,
जगल्या सारखा जातो...
प्रत्येक चरणात पहिला आहेस तु,
तुझ्या विना एक दिवस सुध्या करमत नाही,
व्यसन आहेस तु,
असाच रहा आमच्या जीवनात,
सगळ्याच्या आनंदात,
सगळ्याच्या दुःखात,
फक्त तुच आहेस फक्त तुच आहेस....