चारोळी
चारोळी
कळता परी कळून जावे,
न कळता परीही कळून जावे,
तुझ्या एकमतासाठी,
तुझे न माझे विचार एक व्हावे....
कळता परी कळून जावे,
न कळता परीही कळून जावे,
तुझ्या एकमतासाठी,
तुझे न माझे विचार एक व्हावे....