STORYMIRROR

Shakil Jafari

Tragedy Others

2  

Shakil Jafari

Tragedy Others

चारोळी (निर्धन)

चारोळी (निर्धन)

1 min
2.6K

धनवानाशीच सगळे

गोड बोलतात लोक

निर्धनी सख्यांनाही

कसे टाळतात लोक !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy