STORYMIRROR

Swati Jangam

Romance

4  

Swati Jangam

Romance

चांद प्रिया तू...

चांद प्रिया तू...

1 min
321

माझ्या मनीचा चांद प्रिया तू ..

शाम निळसर नभातला साज तू..


 हात हातात घेताना 

भावनांना वाट देताना ....


आभाळ मोकळे झाले 

गंध बरसूनी व्यक्त झाले.. 


बहरत्या रंगातली सावली परी

 श्वास झाला कस्तुरी

सांज वाट शोधली मनातली 


जुना गंध उधाणला..

अवखळ तार छेडून 

प्रिया चांद मनोमन हसला ..


शृंगार अलंकारिक 

ही रात यौवणी...

 

 कैफात साथ लाभली

 तू साज चंद्रमा मी प्रितचांदणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance