STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy Others

बळीराजा

बळीराजा

1 min
11.9K

लाल काळ्या मातीत,

दिन रात राबतो.

सुकलेल्या होटा,डोळ्यांनी,

वाट पावसाची पहातो.

आहे शेतक-याच जीन,

आधारीत असे पावसावर.

उठतो दिवस उगवायच्या आधी,

राबतो सरा दिवसभर.

शिवारात सोन पिकवतो,

सा-या दुनियेची भुक मिटवतो.

दुनियेला पोसणारा बळीराजा,

स्वतः मात्र भुकेला असतो.

चार पैशांसाठी झाले आता,

जीवन ते महाग.

आब्रुखातर फासावर,

चढणे पडले भाग.

शेतकरी माझा आहे,

किती तरी दयाळू.

त्याच्या महान त्यागासाठी,

त्याची सर्व आरती ओवाळू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy