STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

2  

Sangam Pipe Line Wala

Romance

भन्नाट

भन्नाट

1 min
3K

तुझ्या गल्लीत येतो मी वाघासारखा 

कोणी ना मिळे तुला माझ्या रागासारखा 

तू आहे माझ्यासोबत लावेना मला कोण नाट...


लाल साडी नेसून नकटे तू हो तयार 

तलवारीसारखा आहे संगम तुझा यार 

मी गं तुझ्यावर रोज लिहितो कविता भन्नाट...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance