STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Romance Others

3  

PRIYANKA JONDHALE

Romance Others

भाव प्रेमाचे फुलले जसे

भाव प्रेमाचे फुलले जसे

1 min
178

प्रेमात भावनाचा मांडिला मी पसारा

तुझ्यात गुंतण्याचा आहे हा इशारा

दे मला या जन्मी हृदयात तुझ्या सहारा

तुझ्या बाहुत आहे मोर पंखी तो निवारा


तुझ्या आठवनिने फुलला बघ मोगरा

ऋतुराज सप्तरंगी आहे जसा पिसारा

हळूच बरसती अवकाळी नभ धारा

मी बिलगून जाते तुझ्याशी झोंबतो सुसाट वारा


होते रोमांच तन अन् अंगावरती शहारा

धरती सम मी नटते हिरवा शालू निराळा

चातक तो बावरला ,चाफा तो हवरा

चांदण्या लख्य पहारी चंद्र घालितो पहारा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance