STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Romance Others

2  

PRIYANKA JONDHALE

Romance Others

नाते प्रेमाचे

नाते प्रेमाचे

1 min
85

असतात म्हणे प्रेमात खूप वेदना

अजून एक सल उरी बाळगून पाहू

कुठ वर चालणार एकटाच तू

सोबत दोन पाऊले टाकून पाहू


होकार जरी दोघांचा नसेल तरीही

शब्द एकमेकांचे हृदयात जपून पाहू

प्रेम नाही आपले सांगितले जरी तू

एकमेकांवर जरासे मरून पाहू


कितीदा चिता पेटल्या जिवंत अग्निवर

जरासे प्रेमात जळून पाहू

दररोज शब्द आले ओठी तुझे न माझे

विसरून जगाला थोडे जगून पाहू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance