बघत
बघत
मला सोडून दुसऱ्याचा
हात धरून
खोटं खोटं बोलून प्रेमाचे
बहाणे करून
तिच्या मनात आता दुसरं कोणी
मला दारू पीताच आल्या
तिच्या आठवणी
तू त्याच्यासोबत प्रेमाचे
स्वप्न बघत राहिली
मी गं दारूच्या बाटलीला माझी
सारी जवानी वाहिली

