STORYMIRROR

@sarika-k-aiwale Aiwale

Tragedy Inspirational Thriller

3  

@sarika-k-aiwale Aiwale

Tragedy Inspirational Thriller

बदला

बदला

1 min
0

बदला 

..मोकळा श्वास जाहला आता फेरा जन्माचा चुकला 

नशिबाने परत एकदा  असा भार नियतीचा वाहतो 


काय चुकला माणसा खेळ जाहले आयुष्यच सारे 

असा कसा घेतला बदला वाटेस या निखारा बोलतो 


जन्म बाईचा नशिबी याला दुजी काही तोड़ नसे

साज काट्यांचा लेईला माथी अक्षत टिळा रेखितो


काळीज बेचिराख केलेस तरी पाठलाग तोच क्रमाने 

परतून त्याच जगात येता नशिबाशी बदला मागतो 


@Sari 

©️सौ.सारिका किरण ऐवले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy