STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

बांधाव तुला शब्दात-चारोळी

बांधाव तुला शब्दात-चारोळी

1 min
13.9K


जेवढं बांधाव तुला वाक्यात

तेवढी शब्दात निराकार होत राहतेस

समजून सोडवावं म्हणलं तुझं कोड

तर अजूनच श्वासात गुंतत जाते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance