STORYMIRROR

Deepali Aradhye

Inspirational

3  

Deepali Aradhye

Inspirational

अवकाश

अवकाश

1 min
219

एक अवकाश घेईन म्हणते

  थोडा श्वास ही सोबत घेते

  थकली नाही तनु जरी

  मन थोडे आहे थकले

  कारण पुसता इतकेच सांगेन

  गावाच्या एका शोधात होते

  माझी माणसे पाहत होते

  अपेक्षेचे ओझे वाहत होते

  नयन बंद करोनी घडते सारे

  ऊगा मना मी दोष देते

  आणि म्हणून,

  एक अवकाश घेते

  थोडा अधिक श्वासही घेते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational