Deepali Aradhye
Abstract
कोवळ्या उन्हाचे सोनेरी कवडसे
उलगडतात त्या विभोर आठवणी
सळसळत्या त्या गोड मैत्रीची
देतात बघ सुंदर, आल्हाद सावली
भाव मनीचे
मैत्री
कविता - पसारा
ठिणगी
अवकाश
धागा
चौघांचिं सोबत शेवट, जयजयकार तिरडीचा. संपणारा तो रुबाब, आता शेवटचा मिरवायचा. चौघांचिं सोबत शेवट, जयजयकार तिरडीचा. संपणारा तो रुबाब, आता शेवटचा मिरवायचा.
बोटऱ्या - एक मासा प्रकार, तसेच हा शब्द झाडीबोलीत उपहासात्मक म्हणून वापरल्या जातो.बोटऱ्या सापडणे म्हण... बोटऱ्या - एक मासा प्रकार, तसेच हा शब्द झाडीबोलीत उपहासात्मक म्हणून वापरल्या जातो...
जीवनाची वाट ! खाच खळग्यांची ! असे चालायची ! प्रत्येकाला.! जीवनाची वाट ! खाच खळग्यांची ! असे चालायची ! प्रत्येकाला.!
जीवनाच्या यज्ञामधी सुख टाकी समिधेस जीवनाच्या यज्ञामधी सुख टाकी समिधेस
गोठलेल्या मानसिकतेला डावलून मग, काही निरागस स्वप्ने पाझरतात, गोठलेल्या मानसिकतेला डावलून मग, काही निरागस स्वप्ने पाझरतात,
उनाड वारा संध्येचा , सोबती या प्रवासाचा, स्वच्छंद असे वागणे अन् वर्षाव स्वैर भावनांचा उनाड वारा संध्येचा , सोबती या प्रवासाचा, स्वच्छंद असे वागणे अन् वर्षाव स्वैर भा...
साचला ढिगारा पर्णांचा, अन पाकळ्यांची निष्प्राण नक्षी...! साचला ढिगारा पर्णांचा, अन पाकळ्यांची निष्प्राण नक्षी...!
धावलो स्वप्नांच्यामागे क्षणाची उसंत नव्हती धावलो स्वप्नांच्यामागे क्षणाची उसंत नव्हती
पश्चात्ताप होतो आहे आपल्याच चांगलं वागण्याचा... पश्चात्ताप होतो आहे आपल्याच चांगलं वागण्याचा...
भिकेचे लागले डोहाळे यमाला आली दया स्वर्गात नेले सुखाने../ भिकेचे लागले डोहाळे यमाला आली दया स्वर्गात नेले सुखाने../
थोडी उसंत घेऊन पुन्हा जलम घेईन माझ्या लेकीच्या पोटाला लेक होऊन येईन .. थोडी उसंत घेऊन पुन्हा जलम घेईन माझ्या लेकीच्या पोटाला लेक होऊन येईन ..
मज आस स्वातंत्र्याची, पराजय-मुक्त व्हावे, मज आस स्वातंत्र्याची, पराजय-मुक्त व्हावे,
नको लोभ संपदेचा / नको रुक्ष कटू वाचा नको त्याग कर्तव्याचा / स्वार्थाचियासाठी रे नको लोभ संपदेचा / नको रुक्ष कटू वाचा नको त्याग कर्तव्याचा / स्वार्थाचियासाठी रे
आषाढाचे गाणे झाले उदासवाने ऐकावयास आता कुणी तयार नाही आषाढाचे गाणे झाले उदासवाने ऐकावयास आता कुणी तयार नाही
खड्डे चुकवा, रस्ता शोधा त्यात ऑफिसची वेळही गाठा खड्डे चुकवा, रस्ता शोधा त्यात ऑफिसची वेळही गाठा
फाटक्या खिशातून सांडतेही, पावलांशी जोडलेल्या रस्त्यावर... फाटक्या खिशातून सांडतेही, पावलांशी जोडलेल्या रस्त्यावर...
रश्मी किरणांमधूनी ऊन हळदुले झरे रश्मी किरणांमधूनी ऊन हळदुले झरे
लेकरांच्या मागे धावता गवसली मायेची एक धून रमले हौसेने पडली माझीच मला भुल.. लेकरांच्या मागे धावता गवसली मायेची एक धून रमले हौसेने पडली माझीच मला भुल..
अजूनही काही झिरपते आहे थोडं मनात राहिलेलं। अजूनही काही झिरपते आहे थोडं मनात राहिलेलं।
एकांत म्हणजे आहे आजार मानसिकतेचा एकांत म्हणजे आहे आजार मानसिकतेचा