STORYMIRROR

sangita ramateke

Romance Inspirational Others

3  

sangita ramateke

Romance Inspirational Others

अरे यार

अरे यार

1 min
11.7K

नेहमी म्हणे अरे यार अरे यार, 

अजुन मी समजलो नाही फार

तुझ्या बोलण्याचा अर्थ राव

सावरशील का रे माझ्या प्रेमाचा भार....


तू नी तुझ्या घरचे खूपच बेकार, 

प्रेमाचा मला सारखा चढे बुखार

तू आहेस अजुन अडानी गवार

सांग आता कुठे गेला रे तुझा प्यार....


मी तुझ्या साठी लाखात लयभारी,

हवी आहे का रे तुला भाजी न भाकरी

तुला आवडते का रे माझी यारी

कधी स्वार्था साठी मला बाजुला सारी.... 

 

प्रेम करुन तुझ्यावर मी बसले दारात

तुझ्या प्रेमाचे भुत आता निघाले वाऱ्यात 

रोज जावे लागे संवादाच्या घरात

सोसावा लागे मला तुझ्या दुराव्याची मात....


माझा कसा गुणी आहे जोडीदार, 

दोन्ही हात जोडुनी करते नमस्कार. 

खोडकर जरुर पण लय मजेदार, 

माझ्यासारखी तुला दुसरी

मिळं ना यार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance