STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

3  

उमेश तोडकर

Romance

अप्रतिम सौदर्य

अप्रतिम सौदर्य

1 min
225

आसमंतातील शुभ्र

चांदणं तू

रात्रीच्या शितलतेतला

चंद्र प्रकाश तु


पोर्णिमेच्या आसमंतातला

लख्ख प्रकाश तु

शुभ्र चांदण्या रात्रीतला

प्रकाशमान चंद्र तु


कीती करू मी तारीफ

तुझ्या सौदर्याची

फीकी पडेल तुजसमोर

शुभ्रता आकाशातील ता-यांची


तु आहेस सुंदर

अप्रतिम तुझी देहयष्टी

पाहताच तुला शुद्ध हरपते

नभांगणातील ता-यांची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance