अनुभवायचा आहे
अनुभवायचा आहे
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.3K
एकदा मला तुझ्याशी बोलायचं आहे
मला तुला जाणून घ्यायचं आहे
कसा तुझ्या प्रेमाचा रंग आहे
हे मला एकदा अनुभवायचं आहे