STORYMIRROR

Dr.Sandesh M. Satpute

Inspirational

5.0  

Dr.Sandesh M. Satpute

Inspirational

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
1.0K


"तंत्र मंत्र" अमर्याद दुरांतर व्यसन

"अवसान"क्षीण बेमुदत करतोय शोषण

"चांडाळ" "विटाळ""कवटाळ" "करणी"

"भोग""भाणावती" "सूत्र उपोषण"

जो तो भोगतोय समजून व्यासंग

येईल अनुभवा उथळीचा प्रसंग

कधी ही अधर संस्थान

गहाळ करेल संभ्रम प्रशासन

विदूषकाचे दुःख हे

अदमध डोकावून हसवेल

मुखडे अनेक लबाड बनवून फसवेल

हसवून फसवून डावात डाव रंगवेल

जेव्हा होईल जागृती

विदारक पृष्ट असेल

प्रचंड लचंड आणि अनेक भुर्दंड असेल

खोखो द्यायला ही कबड्डी खेळावी लागेल...!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational