अहंकार
अहंकार
डोळ्यांनी केल्या डोळ्यांशी
खूप साऱ्या गप्पागोष्टी
अहंकार जेव्हा चिकटला
म्हणे तू श्रेष्ठी की मी श्रेष्ठी
डोळ्यांनी केल्या डोळ्यांशी
खूप साऱ्या गप्पागोष्टी
अहंकार जेव्हा चिकटला
म्हणे तू श्रेष्ठी की मी श्रेष्ठी