STORYMIRROR

Anil Chandak

Romance

4  

Anil Chandak

Romance

अबोल प्रीत

अबोल प्रीत

1 min
229


प्रीत अबोल होती दोन मनांची!

जोड त्यांसी असावी मुग्धपणाची!!1


संबंधात लागेबंध तयांच्याही!

काही कधी घडलेची असे नाही!!2


नजरेचा नजरेशी खेळ होता !

प्रीत रंगली एकदा भेट होता!!3


वादळांचे तुम्हां कसे काय सांगु!

भयानक प्रसंग वर्णुनी सांगु!!4


साऱ्या जगाला तोंड देत जगली!

पण दैवाची साथ मिळाली नाही!!5


एके दिवशी जगाला ठोकरूनी!

प्राण त्याग केला अबोल मनांनी!!6


प्रेम ते दुसरे,काय  हो असते !

जगानेच, आठवायचे  असते !!7 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance