आयुष्यावर बोलु काही
आयुष्यावर बोलु काही
माझ्या ऋणाबंधनातले भाव
माझ्या ह्रदयात तुझे नाव
माझ्या हातात तुझा हात
नाजुक नात्याला तुझी साथ
संकटात असतो तो तुझा सहभाग
सोबत हर्ष व भयंकर राग
काहीही असो ती तुझी प्रेमाची नशा
कितीही विरह असो नेहमी असते तुझी आशा
असाच मदती सदा रहा
एक दिवस तुझा बहरेल पहा