STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

आयुष्यात माझ्या...

आयुष्यात माझ्या...

1 min
368

आयुष्यात माझ्या माजले हलकल्लोळ, 

निस्तरण्यासाठी हवे मला इच्छित ते बळ... 

आयुष्यात माझ्या खूप घाटाची वळणं, 

सरळसोट स्वभावाला अडथळा आणणं... 

आयुष्यात माझ्या निस्तरताे समस्या अनेक, 

जागाेजागी विखुरलेले मला माहीत आहे मेक... 

आयुष्यात माझ्या समस्यांना उतार पडला, 

काळच देताे उत्तर जाे काेणी माझ्याशी नडला... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics