STORYMIRROR

Vasudha Thakur

Inspirational Others

3  

Vasudha Thakur

Inspirational Others

आयुष्य

आयुष्य

1 min
127

आपलं आयुष्य जर Computer सारखं असतं तर बर झालं असतं

आयुष्यातील कटू क्षण Delete करून चांगले क्षण Insert करू शकलो असतो

आपलं आयुष्य जर Computer सारखं असतं तर बर झालं असतं

आपल्या गोड आठवणी store करून वाईट आठवणी remove करू शकलो असतो

आपलं आयुष्य जर Computer सारखं असतं तर बर झालं असतं

दुरावलेली नाती Edit करून आयुष्यभरासाठी Save करू शकलो असतो

आपलं आयुष्य जर Computer सारखं असतं तर बर झालं असतं

आपला भूतकाळ Format करून वर्तमानकाळ Update करू शकलो असतो

आपलं आयुष्य जर Computer सारखं असतं तर बर झालं असतं

खरच अस असतं तर आयुष्य किती सुंदर असतं

आपल्याला हवे ते क्षण Copy करून Paste करू शकलो असतो आणि आपलं आयुष्य सुखी झालं असतं

आपलं आयुष्य जर Computer सारखं असतं तर खरंच बर झालं असतं

Rate this content
Log in

More marathi poem from Vasudha Thakur

Similar marathi poem from Inspirational