STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

आयुष्य थांबले की...

आयुष्य थांबले की...

1 min
161

आयुष्य थांबले की थांबतात सर्व गोष्टी, 

बदलून जाते आयुष्य,ठप्प हाेते अवघी सृष्टी

आयुष्य थांबले की काेसळत नाही धारा, 

तेव्हा नाही फिरकत,आसपासचा सुघ्दा वारा

आयुष्य थांबले की निरभ्र हाेतं आकाश, 

येत नाही कुठला,आपल्याला सुवास

आयुष्य थांबले की दिसत नाही कुणी, 

जरी असले जवळ,नसते ते ध्यानीमनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics