STORYMIRROR

Nalanda Wankhede

Romance

3  

Nalanda Wankhede

Romance

आवाज माझ्या शब्दांचा

आवाज माझ्या शब्दांचा

1 min
395


आवाज माझ्या शब्दांचा

ओजस्वी अशा ध्यासाचा

टाळ जसा मृदुगांचा

घुमतो सभोवती


आवाज माझ्या शब्दांचा

मार्ग मोकळा श्वासांचा

आचरणी त्या भक्तीचा

भवती क्षणोक्षणी


आवाज माझ्या शब्दांचा

विश्वास आहे प्रेमाचा

भास सकळ जणांचा

ठेवते अबाधित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance