STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Classics

3  

Mahananda Bagewadi

Classics

आठवणीतला पाहुणचार

आठवणीतला पाहुणचार

1 min
165

आठवणीतला तो पाहुणचार, 

आले दुरुन फार, आमच्या घरी मित्र परिवार, 

घ्या सुखाने आमच्या घरी, सणासुदीला पाहुणचार,

बनविले जेवण पंचपक्वान,

खीर पुरी श्रीखंड पोळी ती पुरणाची चवदार, 

आईस्क्रीमचा बेत त्यावर,

सोन्याहुन सुंदर मोहर,

एकत्र जमले मित्र परिवार, दुख विसरण्यास लावते हे क्षण,

त्यावर खेळ रंगले नवनवीन,

झालो लहान विसरुन भुक तहान, सरले हे क्षण लगेच पटकन,

जाता पाहुणे परत घरातुन,

घर होते सुने फिके ते हास्य दरबार,

पुन्हा वाट पाहतो त्या क्षणांचे, साठवून हे क्षण चार सुखांचे,

मुले होती कावरी बावरी,

काढुन आठवण ह्या सार्यांचे,

असा हा सणासुदीला होतो पाहुणचार ,

डोळे ओलावतात जेव्हा संपतो

हा क्षण वाट पहा पुन्हा पुढील पाहुणचार..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics