आठवणींच्या गर्दीत
आठवणींच्या गर्दीत
आठवणीच्या गर्दीत
शोधू नको मला
एकदा डोळे बंद करून बघ
दिसेल मी
कैसे ले सकते है हम
आपकी मोहब्बत से
रूखसत
पहले आपके दिल से
हमे निकालो तो सही
कसा करू मी तुझा स्वीकार
एकदा विचारून घे
तुझ्या नकाराला
होकार द्यायचा की नाही
तारिफ तो बहूत सुन ली हमने
आपके चांद जैसे मुखडे की
बस देखने के लिये
बार बार खिडकी की
काच नही तोड सकते
तुझं बरं आहे हे
मागे वळून बघायचं
बघून हसायचं
तुला काय सांगायच ते
एकदा भेटून बोलून घे
वो दिलं ही क्या
जहा मै नही
मेरे सिवाय
और कोई नहीं

