STORYMIRROR

Akhil Khaire

Abstract

3  

Akhil Khaire

Abstract

आठवणींची कत्तले

आठवणींची कत्तले

1 min
256

वाटते तलवारीने स्वत:चाच शिरच्छेद करावा,

अन् मेंदुला काढुन टाकावे खोपडीच्या बाहेर,

काही केला या डोक्यातुन तु जात नाही !

तु आठवणार असा एकही दिवस नाही !!


वाटते खुपसावा सुरा काळजाच्या आरपार,

सोलावे ह्रद्याला छिन्नविछिन्नपणे कोयत्याने,

काय करावे मनाला या सुचतही नाही !

जेव्हा काळजाच्या स्पंदनातही तुच राही !!


मी कापल्यात पापण्या डोळ्यांच्या,

निदान पापण्यांनी डोळे मिटणारही नाही !

पापण्या कापल्यात, डोळे राहुनच गेले,

या डोळ्यातही भरदिवसा तुझंच स्वप्न राही..!!

सांग कुठल्या अवजाराने करू तुझ्या आठवणीचीं कत्तले....???         


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract