STORYMIRROR

Sagar Laholkar

Action Inspirational Thriller

3  

Sagar Laholkar

Action Inspirational Thriller

आठवण

आठवण

1 min
455

सहज कोणी आमची

आठवण काढेल इतके

चांगले आम्ही नाही 



पण तुमच्या कामाच्या

वेळेस आम्हाला आठवाल

इतके मतलबी आम्ही नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action