STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy

3  

Shobha Wagle

Tragedy

आठोळी

आठोळी

1 min
12K

ढगाळलेल्या आकाशी पक्षी उडे उंच

आणाभाका घेतल्या होत्या डोंगरावरी

स्मरण तयाचे होता मन आनंदुनी जाई

मिळेल का अशी पुन्हा संधी टेकडीवरी


आता उजाड झाली ती सारी वनराई

बेफाम सोसाट सुटे तो खट्याळ वारा

पर्णी विना वृक्ष, मोकळे हे आसमंत

उदास मनी होऊनी डोळी वाहे धारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy