STORYMIRROR

vaishali vartak

Classics Inspirational Others

4  

vaishali vartak

Classics Inspirational Others

आरोग्यम धनसंपदा

आरोग्यम धनसंपदा

1 min
231

   जीवन मंत्र 

खरच असे कथन

आरोग्यम् धन संपदा

हवे निरोगीच शरीर

न भासे कधी विपदा


देवाने दिधले शरीर

करावे तयाचे जतन 

स्वच्छ आहार सेवन

 करा नेमाने योगासन    


निद्रा ,आहार , व्यायाम

ठेवता सदा नियंत्रित 

नियमितता जीवनात 

जगा जीवन आनंदित


चणे आहेत भरपूर

पण दात नाही मुखात

असूनी धनश्री संपदा

 स्थिती होतसे जीवनात


संतवाणी सांगती सदा

 रहा मनाने समाधानी

   जीवन होईल वैभवी 

 जगाल सदैव आनंदानी 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics