STORYMIRROR

सुषमा सहस्रबुद्धे

Inspirational

4  

सुषमा सहस्रबुद्धे

Inspirational

आजी

आजी

1 min
28.2K


आजी माझी छान छान,


गाणे म्हणते घेते सुंदर तान,


चुकले काही आमचे की धरते आमचे कान,


हाताला तिच्या चव छान,


राखायला शिकवते ती सर्वांचा मान,


आजी माझी छान छान .



ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from सुषमा सहस्रबुद्धे

Similar marathi poem from Inspirational