Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pawan Raut

Romance

3  

Pawan Raut

Romance

आज पुन्हा

आज पुन्हा

1 min
13.6K


आज पुन्हा चालताना ,तुझी कमतरता भासली 

आज पुन्हा चालतांना माझी सावली माझ्याकडे पाहून हसली ।


आज पुन्हा तूझा हात माझ्या हातात असल्याचा भास झाला ।

आज तू जवळ नसल्याचा पुन्हा त्रास झाला ।


आज पुन्हा माझ्या स्वप्नात तू आढळली ,

आज पुन्हा ऐकटं राहण्याची हिम्मत माझी ढासळली ।


आज पुन्हा पूर्वी सारखा तुझ्या घराभोवती फिरलो ,

आज पुन्हा शेवटचा आयुष्याचा डाव हरलो ।


आज पुन्हा परतलो मी भूतकाळात ,

आज पुन्हा गेली सारी स्वप्ने तळात ।

 

आज पूर्वी सारखा एकटा मि झालो ,

आज पुन्हा मी माझ्या भूतकाळात आलो ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance