ex ची मम्मी
ex ची मम्मी
Ex ची मम्मी
माझ्या ex च्या दाराहुन जाताना
ती नाही तर फक्त तिची मम्मीच दिसते ,
आणि जरी दिसली तरी ती बाहेर पाहत नाही ,
पण तिची मम्मीच अधून मधून माझ्याकडं पाहून हसते
पाहिल्यानंदा कधी कधी दिसायची आता दिसण बंदच झाली ,
तिच्या दिसण्याच्या timing ऐवजी मला आता तिच्या मम्मीच्या दिसण्याची timing कळाली
आजकाल वेगळ्याच अंदाजात दिसते, ती नाही तिची मम्मी
दिसण्यावरच खर्रच करते म्हणे तिच्या नवऱ्याची पगार निम्मी
आजकल तिच्या घराकडं जायलाही घाबरतंय ,
आजकाल तिच्या मम्मीचीच स्वारी आमच्याकडं वावरतेय ।
तशी बरी आहे ती पण तिच्याच सारखी ,
थोडूशी अंगात असायला हवी होती बारकी ।
चेहरा तर सारखाच होता सारखं होतं नाक ,
नकट्या नाकावर हिच्या तिच्यासारखाच राग ।
आज तर चक्क कमालच झाली ,
तीची sandl आज हीच्या पायात आली ।
टिकलीवर तिच्या मम्मीने दिला थोडा जोर
गालावरच्या तिळाची बातच काही और ।
काल पुन्हा दिसली ,थोडी गालात हसली ,
अरे च्या मायाला ती पुन्हा पटवायची तर तिची मम्मीच
फसली ।

