ती
ती
1 min
30.2K
आज बऱ्याच दिवसांनी ती दिसली ,
नेहमी प्रमाणे गालात हसली ।
पुन्हा कुणा सोबत तरी chatting करत बसली ,
थोडी होती गुणी थोडी अवगुणी
सिमकार्ड सारखे मित्र बदलण्याची सवय तिची जुनीच
कदाचित प्रेमाची तिला किंमतच माहिती नव्हती
तिला तर सवयच होती चार चौघे औतीभोती फिरवायची
पूर्वी सारख टेन्शन आज पुन्हा तिच्या चेहऱ्यावर दिसलं,
बहुतेक नव पाखरू पुन्हा तिच्या हातून निसटल ।
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणार होती,
पण दुर्दैव माझ्या आयुष्यात वळण कधी आलंच नाही,
खर प्रेम तीन कधी केलंच नाही ।
उभ्या आयुष्यात प्रेम पडताना पाहिलं ,
अंधारतल प्रेम माझं अंधारातच राहील ।
