आई
आई
जसे कळीविना नसते फुल,
तसे आईविना नसते मूल !!
पहिला गुरू असते आई,
देवाचे दुसरे रूप आई!!
घराचा आत्मा म्हणजे आई,
तिच्या सारखे जगात कोणीच नाही!!
आता पर्यंत सांभाळ केलास आई,
खूप खूप आभार मानतो आई!!
म्हणूनच संत महात्मे म्हणून गेले,
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
