STORYMIRROR

Yogesh Harne

Others

3  

Yogesh Harne

Others

मराठी मायबोली

मराठी मायबोली

1 min
155

मराठी असे मायबोली,

सुंदर अशी मायबोली....


मायेच्या कुशीत वसल,

तशी आपली मायबोली.....


मातृ भाषा आपली मायबोली

जशी मनी वाटते अभिमान...


तिचा आम्हाला स्वाभिमान...

मना मनात घरा घरात,

वास करते ती....


लहण्यापासून ते मोठ्या 

पर्यंत ती सर्वांच्या तोंडी असते...

आशी मराठी भाषा सुंदर


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन