STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Inspirational

आई वडील

आई वडील

1 min
246

आईने बनवलं,

बाबानी घडवलं,

आईने शब्दांची ओळख करून दिली,

बाबानी शब्दांचा अर्थ समजवला,

आईने विचार दिले,

बाबानी स्वातंत्र्य दिले,

आईने भक्ती शिकवली,

बाबानी वृती शिकवली,

आईने लढण्यासाठी शक्ती दिली,

बाबानी जिकण्यासाठी निती दिली,

त्याचा परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे

म्हणून तर माझी आज ओळख आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational